आमच्याबद्दल

राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही श्रीगोंदा सामाजिक संस्था आहे नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 च्या कायद्या अंतर्गत नोंदणी झालेली आहे ही संस्था प्रमुख्याने महाराष्ट्रातील भटकी विमुक्त शेती मजुरी आदिवासी जाती जमाती अनाथ मुलांविषयी ऊस तोडी कामगारांना प्रश्नावर काम करत आहे


ही संस्थेचे श्रीगोंदा येथील सावंत नगर भागात काम सुरू आहे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव व पुणे जिल्ह्यातील तसेच पिंपरी चिंचवड पुणे शहरातील विविध भागात संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य रोजगारी विषयावर उपक्रम सुरू आहेत ही संस्था प्रमुख यांनी पीडित निराधारित ,अपंग , रस्त्यावरील मुलं , लैंगिक सुशीत मुली आत्महत्याग्रस्त मुले कोविडमुळे अनाथ झालेले मुले गंभीर शिक्षा भोगवता असलेल्या कैद्यांची मुले विषयांची मुले अशा व बेघर तसेच शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी काम करत असते


संस्थेच्या माध्यमातून नागरिकत्व पुरवणे राशन कार्ड जातीचे दाखले मतदानाचे ओळखपत्र तसेच शासनाच्या निराधारित श्रावण बाळा वृद्ध अपंग व विविध विकासात्मक आणि कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य व पाठपुरवठा केला जातो


संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला चे बचत गट स्थापन करून महिलांना स्वयंरोजगार गृह उद्योग लोह उद्योग निर्माण करण्यासाठी सहाय्य व प्रशिक्षण दिले जाते त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना रोजगार विषयी माहिती व मार्गदर्शन करण्याचे तसेच कला व कौशल्य बुद्धीगत करून नोकरीच्या विषयी रोजगार राज्य विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात भटक्या विमुक्त समाजातील भिक्षा करून पारंपारिक खेळ व मनोरंजन करणाऱ्या जमातीला मनोबल वाढवण्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक स्तरावर उंचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात त्याचबरोबर या सुमोदयातील लहान मुला मुली साठी राहत असलेल्या पाल तांडा व वस्तीवर पालावरची शाळा इतक्या शैक्षणिक उपक्रम राबवले जातात


वंचित पीडित अनाथ ग्रस्त भटकी विमुक्त आदिवासी समाजातील संविधानिक मार्गाने मानव हक्क आणि अधिकार मिळवून देणे त्याचबरोबर शासन स्तरावरील करण्यासाठी जमीन घरकुल योजनेचा व बीज भांडवल उपलब्ध करून देणे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रमुख मी काम केले जाते ग्रामीण व शहरी भागातील शेतमजूर आणि बेरोजगार युवकांना संघटित करून त्यांची स्पर्धा परीक्षा शेतकरी विषय व आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी विविध चर्चासत्र व शिबिराचे आयोजन केले जाते बालविवाह हुंडाबळी आत्महत्याग्रस्त महिला जातपंचायती बहिष्कार केलेल्या पीडित व्यक्तींना न्याय देण्यासाठी शासकीय स्तरावर सहाय्य व कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात


भटकी विमुक्त जाती जमातीतील अल्पदारीक शेतमजूर रस्त्यावरील मुले आत्महत्याग्रस्त मुले कोविड मुळे अनाथ झालेले मुले गंभीर शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांची मुले, वेश्यांची मुले ,वेश्या मुले व ऊस तोडी कामगारांची मुले ऊस तोडी करीत दरवर्षी दिवाळी दसरा सणाच्या दरम्यान बहुतेक्षी श्रीगोंदा शेवगाव पाथर्डी जामखेड तालुक्यातील साखर कारखाने सुरू होतात व तुरीच्या कामगारांना मुकादम कारखान्याकडून तोडणे पूर्व उच्चल घेऊन देतात व्यवसाय पिढ्या-पिढ्या चालत आलेला आहे उचलीचे रक्कम खेडे पर्यंत अनेक वेड्या रस्त्यावर चाललेल्या आहेत ही दृष्टी फेडण्यासाठी आपण संत गाडगे महाराज भटके विमुक्त अनाथ बालसंगोपन निर्माण करणार समाजाती मुलांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शैक्षणिक सुरू करणार आहोत यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची अन्नधान्य शैक्षणिक साहित्य जीवन आवश्यक वस्तू तसेच आर्थिक सहाय्य करून आपल्या इच्छा नुसार संस्थेला व समाजाच्या जडणघडण्याच्या कार्याला सहभाग होऊन आपल्या अनमोल योगदान देऊन ह्या वंचित घटकातील समाजातील हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आपले सारख्या शासकीय अधिकारी कर्मचारी व सामाजिक निधी देण्यासाठी दानशूर व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा करत आहोत.


आपण काय करू शकता ?

thinking_face
  • आर्थिक सुयोग = संत गाडगे महाराज भटके विमुक्त अनाथ बालसंग पण बांधकामासाठी आर्थिक व पुरस्कार मदत करू शकता.
  • बांधकामाच्या मटेरिअल मध्ये सुयोग = वीट सिमेंट कच पत्रा स्टील खिडक्या अगदी बांधकामासाठी मटेरिअलचा सुयोग देऊ शकता.
  • शैक्षणिक सुयोग = वही पुस्तक पेन पेन्सिल खुर्ची गणवेश दप्तर फर्निचर अगदी शैक्षणिक साहित्य सुयोग आपण देऊ शकता.
  • गाईंना चारा उपलब्ध करून देण्यात सुयोग करू शकता.
  • आमच्या संस्थेमध्ये वस्तुरूपी मदत स्वीकारली जाईल.